Breaking News

बढाईखोर व्यक्ती

एक व्यक्ती  फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले व अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, ‘मी आफ्रिकेला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी …

Read More »